అర్థం : दगडचुन्याने बांधलेला पाण्याचा कृत्रिम साठा.
ఉదాహరణ :
ही टाकी स्वच्छ आहे
అర్థం : द्रवरूप किंवा वायुरूप पदार्थ साठविण्याचे झाकण असलेले पात्र.
ఉదాహరణ :
टाकीत पाणी भरून ठेव कारण उद्या पाणी येणार नाही.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या वाहनात इंधन इत्यादि भरलेले धातूचे पात्र.
ఉదాహరణ :
मोटारीच्या टाकीत एक छिद्र पडले आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :