అర్థం : पत्र इत्यादींचा व्यवहार ज्या माध्यमातून होतो.
ఉదాహరణ :
मी टपालाने पत्र पाठवले आहे.
పర్యాయపదాలు : टपालव्यवस्था
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The system whereby messages are transmitted via the post office.
The mail handles billions of items every day.అర్థం : टपालखात्याद्वारे येणारे पत्र इत्यादी.
ఉదాహరణ :
पोस्टमन दहा वाजता कार्यालयात टपाल आणून देतो
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :