అర్థం : थेंबथेंब पडणे.
ఉదాహరణ :
छताला भोक पडल्यामुळे पावसाळ्यात पाणी ठिबकते
పర్యాయపదాలు : ठिबकणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पूर्वसूचना न देता अचानक येणे.
ఉదాహరణ :
आम्ही सगळे गोव्याला जाण्याचा कार्यक्रम आखतच होते तितक्यात गावचे पाहूणे येऊन ठेपले.
పర్యాయపదాలు : दत्त म्हणून उभे राहणे, येऊन ठाकणे, येऊन ठेपणे
అర్థం : थेंब थेंब पडणे.
ఉదాహరణ :
नळ बिघडला असल्याने दिवसभर पाणी टपकत राहते.
అర్థం : अचानक किंवा अनिच्छितपणे कुठेतरी जाणे.
ఉదాహరణ :
ते आता घरातून बाहेर जाण्याची तयार करतच होते की मी जाऊन टपकलो.
పర్యాయపదాలు : जाऊन टपकणे