సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : दगड किंवा धातूचा तुकडा तोडण्याचे पोलादी हत्यार.
ఉదాహరణ : मजूर छिन्नीने दगड तासत होते
పర్యాయపదాలు : छिणी, छिन्नी, टाकी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
पत्थर आदि काटने का लोहे का एक हस्तोपकरण।
An edge tool with a flat steel blade with a cutting edge.
అర్థం : अक्षर, त्याचे भाग, चिन्हे इत्यादींपैकी एखाद्याचा छापखान्यातील खिळा.
ఉదాహరణ : या छापखान्यात देवनागरीचे टंक उपलब्ध आहेत
పర్యాయపదాలు : खिळा, मुद्रा
అర్థం : एक राग.
ఉదాహరణ : गायक टंक हा राग गात आहे.
పర్యాయపదాలు : टंक राग
सम्पूर्ण जाति का एक राग।
Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.
అర్థం : मुद्रणासाठी वापरण्यात येणारी अक्षराकृती, विशिष्ट अक्षराकृतींचा समूह.
ఉదాహరణ : येथे फक्त देवनागरी टंकातच लिहिले जाऊ शकते.
एक विशेष आकार और शैली के वर्णों का वर्ग।
A specific size and style of type within a type family.
ఆప్ స్థాపించండి