అర్థం : जोराने तपकीर, विडी इत्यादी आत ओढण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
त्याने विडीचा झुरका मारत उत्तर दिले
పర్యాయపదాలు : दम
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : तंबाखू किंवा गांज्याचा धूर जोरात तोंडाने ओढण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
एका झुरक्याने सगळी थंडी निघून जाते.
పర్యాయపదాలు : दम
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
तंबाकू या गाँजे के धुएँ को जोर से खींचने की क्रिया।
एक सुट्टे से सारी ठंड गायब हो जाती है।