అర్థం : वेळूचे केलेले उथळ व पसरट शिपतर.
ఉదాహరణ :
लक्ष्मीपूजनाची वेळ होत आहे झाल आणा लवकर.
అర్థం : वेळूच्या शिपतरात कणकेचे दिवे, फाळे,पपड इत्यादी पदार्थ ठेवून याची पूजा करून विवाहसमारंभात वर गरी जाण्यापूर्वी त्याच्या आईस दान करतात तो विधी.
ఉదాహరణ :
झाली नंतर लक्ष्मीपूजन आहे.