అర్థం : केरसुणी इत्यादीनी केरकचरा काढून साफ करणे.
ఉదాహరణ :
त्याने घर झाडले
పర్యాయపదాలు : केर काढणे, झाडू मारणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या पदार्थावर पडलेला वा चिकटलेला दुसरा एखादा पदार्थ बाजूला करणे.
ఉదాహరణ :
त्याने आपल्या कपड्यावरची धूळ झाडली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी चीज पर पड़ी या लगी हुई कोई दूसरी चीज को हटाना।
वह हरदिन पूरे घर को झाड़ती है।Remove with or as if with a brush.
Brush away the crumbs.అర్థం : तोफ, बंदूक इत्यादीमधून मारा करणे.
ఉదాహరణ :
लोकांचा मोर्चा पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळ्या झाडल्या.
పర్యాయపదాలు : डागणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :