అర్థం : एखाद्या गोष्टीचे अंग वा अंश गळून किंवा तुटून पडणे.
ఉదాహరణ :
जोरदार वार्यामुळे आंब्याचा मोहोर झडला
పర్యాయపదాలు : गळणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : वाजवले जाणे.
ఉదాహరణ :
त्यांचा नगरात प्रवेश होताच नौबती झडल्या.
అర్థం : एका मागोमाग एक असे सलग होत राहणे.
ఉదాహరణ :
ह्या नाटकावर बर्याच चर्चा झडल्या.