అర్థం : गळ्यापासून पायापर्यंत घालायचे एक सैलसर वस्त्र.
ఉదాహరణ :
आपला निळा झगा जरा वर धरून ती लाटांमध्ये शिरली.
అర్థం : एक प्रकारचा अंगरखा ज्याचा खालील भाग चुणीदार पायजम्यासारखा घेरदार असतो.
ఉదాహరణ :
पूर्वीच्या काळी लोक दरबार इत्यादि ठिकाणी पायघोळ अंगरखा घालून जात असे.
పర్యాయపదాలు : पायघोळ अंगरखा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :