అర్థం : झणझण, छुन् छुन् असा आवाज.
ఉదాహరణ :
घुंगरांचा झंकार लक्ष वेधून घेतो.
పర్యాయపదాలు : झणत्कार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या ओढलेल्या दोरी किंवा तारेला बोटाने खेचून त्यावर आघात केल्याने उत्पन्न होणारा ध्वनी.
ఉదాహరణ :
महाभारताच्या वेळी धनुष्याचा टणत्कार सर्वत्र घुमत होता.
పర్యాయపదాలు : टणत्कार