అర్థం : एका औष्धी वनस्पतीचे मूळ,हे गोड असते.
ఉదాహరణ :
खोकल्यावरचे औषध म्हणून ज्येष्ठीमधाचा अर्क देतात
పర్యాయపదాలు : ज्येष्ठमध
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Root of licorice used in flavoring e.g. candy and liqueurs and medicines.
licorice root