అర్థం : एक पांढरे व सुगंधित फूल,हे जाईपेक्षा लहान असते.
ఉదాహరణ :
मी अंगणातली जुई खुडून देवाला वाहिली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : जाईपेक्षा लहान पांढर्या रंगाचे सुगंधी फूल येणारी एक पुष्पलता.
ఉదాహరణ :
आमच्या दारात जुई फुलली आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :