అర్థం : जन्मापासून मृत्यूपर्यंतचा काळ.
ఉదాహరణ :
माणसाचे आयुष्य साठ ते सत्तर वर्षांदरम्यान असते.
त्याने आपले संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी वेचले
పర్యాయపదాలు : आयुष्य, आयू, जन्म, जीवनकाल, जीवित, हयात
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जन्म से मृत्यु तक का समय जिसकी गणना दिनों, महीनों, वर्षों आदि में होती है।
मनुष्य की औसत आयु साठ से सत्तर वर्ष के बीच होती है।అర్థం : एखाद्या गोष्टीचे असणे वा जगणे ज्यावर अवलंबून आहे ती गोष्ट.
ఉదాహరణ :
पाणी हे झाडाचे जीवन आहे.
అర్థం : जगण्याची विशिष्ट तर्हा.
ఉదాహరణ :
शाळेतलं चाकोरीबद्ध जीवन, त्यातून येणारं नैराश्य या सगळ्याचा परिणाम तुरळक प्रमाणात दिसू लागला आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : जगण्याचा व्यापार.
ఉదాహరణ :
ह्या महागाईमुळे गरीबांचे जगणे कठीण झाले आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : सजीवांचे अस्तित्व.
ఉదాహరణ :
वैज्ञानिकांच्या मते चंद्रावर जीवन नाही.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जीवित रहने के लिए वह आवश्यक परिस्थिति जिसमें हवा, पानी आदि की उपलब्धता हो।
वैज्ञानिकों के अनुसार चन्द्रमा पर जीवन नहीं है।The organic phenomenon that distinguishes living organisms from nonliving ones.
There is no life on the moon.