అర్థం : परमार राजांनी बनविलेला राजस्थानमधील मारवाड येथील एक मजबूत किल्ला.
ఉదాహరణ :
जालौर दुर्गाची सर्वात उंचावरील टोक ३२५३ फूट उंच आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
राजस्थान के मारवाड़ का एक सुदृढ़ गढ़ जिसे परमार राजाओं ने बनवाया था।
जालौर दुर्ग की सबसे ऊँची चोटी ३२५३ फुट ऊँची है।