అర్థం : घाव व आघात झालेला.
ఉదాహరణ :
जखमी झालेल्या वाघिणीने चवताळून हल्ला केला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : इजा पोहोचल्याने निरुपयोगी झालेला.
ఉదాహరణ :
पाण्यावर जाताना घोडा पडला म्हणून त्या घोड्याचा पाय जायबंदी झाला.