అర్థం : हमी देणारा.
ఉదాహరణ :
त्याच्या सुटकेसाठी मला जामीन राहावे लागले
పర్యాయపదాలు : हमीदार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : आरोपीला विशिष्ट रक्कम भरून वा एखाद्या व्यक्तीची हमी घेऊन तात्पुरते बंधमुक्त करण्याची न्यायालयीन प्रक्रिया.
ఉదాహరణ :
न्यायालयाने आरोपीला जामीन नाकारला
అర్థం : आरोपीला तात्पुरती सुटका करून घेण्यासाठी हमी म्हणून भरावी लागणारी रक्कम.
ఉదాహరణ :
जामीन भरल्यावरच मैकूला सोडण्यात आले.
పర్యాయపదాలు : जामीनकी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :