అర్థం : झोपेत नसलेला.
ఉదాహరణ :
झोपेचे सोंग घेतलेल्या जाग्या माणसाला उठवणे कठीण असते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : सुप्तावस्थेतून प्रकट अवस्थेत आलेला.
ఉదాహరణ :
दोन वर्षांनी हा ज्वालामुखी परत जागृत झाला.
పర్యాయపదాలు : जागा