అర్థం : सर्व राष्ट्रांच्या स्तरावरील.
ఉదాహరణ :
जागतिक साक्षरता परिषदेचे यजमानपद भारताने भूषवले
పర్యాయపదాలు : सर्वराष्ट्रीय
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिसकी वैश्विक व्यापकता या व्यावहरिकता हो।
यह सार्वभौमिक आयात का मुद्दा है।అర్థం : आख्खी पृथ्वी वा सारे जग वा त्यातील सारे देश ह्यांच्याशी संबंध ठेवणारा अथवा त्यांत असणारा.
ఉదాహరణ :
भारत नेहमी जागतिक हिताचा विचार करतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
सारी पृथ्वी या पूरे विश्व या उसके सब देशों से संबंध रखने या उसमें होने वाला।
भारत सदैव सार्वभौमिक हित की बात करता है।