అర్థం : इंधन म्हणून वापरले जाणे.
ఉదాహరణ :
महिन्याला त्याचे हजार रुपयाचे पेट्रोल जळते.
అర్థం : इतरांचे हित किंवा भरभराट पाहून ईर्ष्या वाटणे.
ఉదాహరణ :
लोक आमच्यावर उगाच जळतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
दूसरे का लाभ या हित देखकर मन में कुढ़ना।
राम की तरक्की देख कर श्याम जलता है।Feel envious towards. Admire enviously.
envyఅర్థం : पत्यांच्या खेळात चुकीच्या वेळी वा चुकीच्या पत्त्याची खेळी होणे.
ఉదాహరణ :
त्याची मेंढी जळाली.
అర్థం : आगीच्या संपर्कात येऊन नष्ट होणे.
ఉదాహరణ :
काल लागलेल्या आगीत त्यांचा वाडा जळाला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
आग आदि के संपर्क के कारण नष्ट या खराब होना।
इस पुस्तक के कुछ पन्ने आग से जल गए हैं।అర్థం : अतिशय खत, ऊन इत्यादींमुळे झाडाझुडपांचे मरून जाणे.
ఉదాహరణ :
पावसाअभावी संपूर्ण राज्यात उन्हाने पिके करपली.
పర్యాయపదాలు : करपणे, करपून जाणे, जळून जाणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Become scorched or singed under intense heat or dry conditions.
The exposed tree scorched in the hot sun.అర్థం : जळण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
हवेत जास्तीत जास्त अशुद्धता ज्वलनामुळे निर्माण होते.
పర్యాయపదాలు : ज्वलन