అర్థం : कलाबतूचे वस्त्र.
ఉదాహరణ :
अब्दुलने जरीची टोपी घातली होती.
అర్థం : सोन्यारुप्याची तार.
ఉదాహరణ :
तिच्या पदरावर जरीचा नाजूक कशिदा होता.
అర్థం : सोने किंवा चांदीची लांब तार.
ఉదాహరణ :
तो रेशमी कपड्यावर जरीने भरतकाम करत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कपडे इत्यादींमध्ये विणकाम केलेली सोन्याची तार.
ఉదాహరణ :
ह्या साडीत जरीचे प्रमाण जास्त आहे.
పర్యాయపదాలు : जरतार
అర్థం : अमुक गोष्ट घडली तर.
ఉదాహరణ :
जर तू चांगला अभ्यास केलास तर परीक्षेत नक्कीच पहिला येशील
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :