అర్థం : ज्यात एखाद्याच्या जन्मकाळातील ग्रहांची स्थिती, त्यांचे परिणाम इत्यादींचा उल्लेख असतो ती पत्रिका किंवा कागद.
ఉదాహరణ :
आमच्याकडे जन्मपत्रिका पाहूनच लग्न ठरविले जाते.
పర్యాయపదాలు : पत्रिका
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह पत्र या खर्रा जिसमें किसी के जन्म-काल में ग्रहों की स्थिति, उनके फलों, आदि, का उल्लेख होता है।
हमारे यहाँ जन्म-पत्री देखकर ही विवाह किया जाता है।