సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : थोर व्यक्तींचा साजरा केला जाणारा जन्मदिवस.
ఉదాహరణ : वैशाख शुद्ध तृतीयेला शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात. दोन ऑक्टोबरला महात्मा गांधीजींची जयंती साजरी करतात.
పర్యాయపదాలు : जन्मतिथी, जन्मदिन, जन्मोत्सव, जयंती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
किसी प्रसिद्ध व्यक्ति के जन्म लेने का दिन जो प्रायः उत्सव के रूप में मनाया जाता है।
అర్థం : एखाद्याचा जन्म ज्या दिवशी झाला आहे तो दिवस.
ఉదాహరణ : आज माझा वाढदिवस आहे
పర్యాయపదాలు : वाढदिवस
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
वह दिनांक जिस दिन कोई पैदा हुआ हो।
The date on which a person was born.
ఆప్ స్థాపించండి