సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : थोर व्यक्तींचा साजरा केला जाणारा जन्मदिवस.
ఉదాహరణ : वैशाख शुद्ध तृतीयेला शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात. दोन ऑक्टोबरला महात्मा गांधीजींची जयंती साजरी करतात.
పర్యాయపదాలు : जन्मदिन, जन्मदिवस, जन्मोत्सव, जयंती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
किसी प्रसिद्ध व्यक्ति के जन्म लेने का दिन जो प्रायः उत्सव के रूप में मनाया जाता है।
అర్థం : ज्या दिवशी जन्म झाला आहे ती चांद्रमासानुसार असलेली तिथी.
ఉదాహరణ : फाल्गुन वद्य तृतीया ही शिवाजी महाराजांची जन्मतिथी आहे.
चान्द्रमास की वह तिथि जिस दिन किसी का जन्म हुआ हो।
ఆప్ స్థాపించండి