అర్థం : जेथे जीवमात्र राहत असलेला तो लोक.
ఉదాహరణ :
जन्मलेल्या जीवाला एक दिवस हे जग सोडून जावे लागते.
పర్యాయపదాలు : अरत्र, इहलोक, दुनिया, भूलोक, मनुष्यलोक, मर्त्यलोक, मृत्युलोक, विश्व, संसार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह लोक जिसमें हम प्राणी रहते हैं।
संसार में जो भी पैदा हुआ है, उसे मरना है।అర్థం : वेगळा असा ओळखला जाणारा विश्वाचा भाग.
ఉదాహరణ :
कीटकांचे जग विलक्षण आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A part of the earth that can be considered separately.
The outdoor world.