అర్థం : त्रास देणे.
ఉదాహరణ :
गुंडांनी मुलीला छेडले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : तंतुवाद्य वा सुषिर वाद्यांतून नाद निर्माण करणे.
ఉదాహరణ :
पंडित रविशंकरांनी सतार छेडली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कसून, खोदून विचारणे.
ఉదాహరణ :
ह्या घोटाळ्याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना छेडले.
అర్థం : युद्ध, वादविवाद, कटू गोष्टी ह्यांसारख्या गोष्टींची सुरुवात करणे.
ఉదాహరణ :
अमेरिकेने इराकसोबत युद्ध का छेडले?
महाराष्ट्रात हे आंदोलन प्रथमच छेडले गेले.
పర్యాయపదాలు : छेडले जाणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्यास एखाद्या वस्तू इत्यादीने टोचणे.
ఉదాహరణ :
त्याने सापाला छेडले.
పర్యాయపదాలు : छडणे, त्रास देणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :