అర్థం : वीस अधिक चार मिळून होणारी संख्या.
ఉదాహరణ :
पन्नासातून चोवीस वजा कर
అర్థం : इंग्रजी महिन्यातील चोविसाव्या दिवशी येणारी तारीख.
ఉదాహరణ :
ह्या महिन्याच्या चोवीसला परदेशी जात आहे.
పర్యాయపదాలు : चोवीस तारीख, २४, २४ तारीख
అర్థం : वीस अधिक चार.
ఉదాహరణ :
तो चोवीस वर्षे ह्या गावी होते