సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : तोंडात घालून, तोंडातल्या तोंडात फिरवून बाहेर टाकण्यासाठी तोंडात घेतलेले पाणी.
ఉదాహరణ : चूळ बाहेर थुंकून ये.
పర్యాయపదాలు : गुळणा, गुळणी, चुळणी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
मुँह साफ़ करने के निमित्त मुँह में डाल कर हिलाया हुआ पानी।
అర్థం : तोंडात पाणी घेऊन, हलवून तोंड स्वच्छ करण्याची क्रिया.
ఉదాహరణ : जेवणानंतर नेहमी चूळ भरावी.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
मुख साफ़ करने के निमित्त उसमें पानी लेकर इधर-उधर हिलाकर फेंकने की क्रिया।
A medicated solution used for gargling and rinsing the mouth.
అర్థం : एका हाताने काहीतरी घेण्यासाठी हाताचा विशिष्ट आकाराचा खोलगट तळवा.
ఉదాహరణ : चुळक्यात तेल घेऊन मी डोक्यावर थापले.
పర్యాయపదాలు : चुळका, पसा
कुछ लेने अथवा पीने के लिए गहरी की हुई हथेली।
ఆప్ స్థాపించండి