धुणे (नाम)
धुण्यासाठीचे कपडे.
चंचल (विशेषण)
चळवळ करणारा.
स्फटिक (नाम)
कांतियुक्त पारदर्शक दगड.
नगरवासी (विशेषण)
नगरात राहणारा.
वाढ (नाम)
प्रमाण, संख्येत आधिक्य येण्याची क्रिया.
झाड (नाम)
मुळे, खोड, फांद्या,पाने इत्यादींनी युक्त असा वनस्पतिविशेष.
गुप्तपणे (क्रियाविशेषण)
कुणालाही न सांगता.
वृक्ष (नाम)
मुळे, खोड, फांद्या,पाने इत्यादींनी युक्त असा वनस्पतिविशेष.
वेखंड (नाम)
एक प्रकारचे औषधी मूळ.
चंद्र (नाम)
आकाशात दिसणारा, पृथ्वीभोवती फिरणारा तिचा एकमात्र उपग्रह.