సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : हाताने हळूहळू दाब देणे.
ఉదాహరణ : ती रोज रात्री आईचे पाय चेपते
పర్యాయపదాలు : चेपणे, दाबणे, रगडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
किसी वस्तु को हाथों से रगड़ना।
Move over something with pressure.
అర్థం : एखादी वस्तूचे बारीक तुकडे करण्यासाठी हाताने किंवा एखाद्या वस्तूने पुन्हापुन्हा दाबणे.
ఉదాహరణ : टिक्की बनविण्यासाठी ललिता उकडलेले बटाटे कुस्करत होती..
పర్యాయపదాలు : कुसकरणे, कुस्करणे
किसी ठोस वस्तु को हाथ या किसी वस्तु से बार-बार इस प्रकार दबाना कि वह छोटे-छोटे टुकड़ों में बँट जाए।
Grind, mash or pulverize in a mortar.
అర్థం : हाताने कुसकरुन, दाबून बारीक बारीक तुकडे करणे.
ఉదాహరణ : चपाती चुरून त्याचा चिवडा करतात.
పర్యాయపదాలు : चुरा करणे, भुगा करणे
भुरभुरा करना।
Make into a powder by breaking up or cause to become dust.
అర్థం : चुरा करणे किंवा तुकडे तुकडे करणे.
ఉదాహరణ : हलवाई शेव चुरत आहे.
चूर करना या टुकड़े-टुकड़े करना।
Break or fall apart into fragments.
ఆప్ స్థాపించండి