సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : मन वळवण्याचा प्रयत्न करणे.
ఉదాహరణ : विशिष्ट जातीच्या मतदारांना चुचकारण्यासाठी निवडणुकीच्या काळात नेते वाटेल ती आश्वासने देतात.
అర్థం : तोंडाने विशिष्ट आवाज करून गोंजारणे.
ఉదాహరణ : गोविंदरावांनी आपल्या कुत्र्याला चुचकारले.
పర్యాయపదాలు : पुचकारणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
चूमने का शब्द करते हुए प्यार जताना।
అర్థం : ओठांनी चूं चूं असा विशिष्ट शब्द करत गोंजारणे.
ఉదాహరణ : आई बाळाला चुचकारत होती.
పర్యాయపదాలు : चुचकाविणे, पुचकारणे
प्यार जताने के लिए ओठों से निकला हुआ चूमने का सा शब्द।
ఆప్ స్థాపించండి