అర్థం : एखादी करावयाची गोष्ट पुढे ढकलणे किंवा रद्द करणे.
ఉదాహరణ :
चारही दिवस मी त्याची भेट घेण्याचे टाळले
పర్యాయపదాలు : टाळणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी कार्य का समय आगे कर देना या स्थगित करना।
अध्यक्ष ने चार दिन के लिए बैठक को टाला।అర్థం : चुकीची गोष्ट सांगून एखाद्याच्या हातून चूक होईल असे करणे.
ఉదాహరణ :
लोकांनी पत्ता अयोग्य सांगून आम्हास चुकवले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Lead someone in the wrong direction or give someone wrong directions.
The pedestrian misdirected the out-of-town driver.