అర్థం : आठाणे,चाराणे इत्यादी हलकी नाणी.
ఉదాహరణ :
मला दहा रूपयांची चिल्लर पाहिजे
పర్యాయపదాలు : खुर्दा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : जास्त किंमतीच्या पैशाच्या मोबदल्यात त्याच किंमतीएवढे कमी किंमतीचे पैसे.
ఉదాహరణ :
मला पाचशे रूपयाचे चिल्लर हवेत.
పర్యాయపదాలు : खुर्दा, मोड, सुटे पैसे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Money received in return for its equivalent in a larger denomination or a different currency.
He got change for a twenty and used it to pay the taxi driver.