అర్థం : कापड, कागद इत्यादीचे सूत वेगळे निघेल अशा प्रकारे कापून,चिरून, तोडून किंवा फाडून तुकडे करणे.
ఉదాహరణ :
ती फाटक्या चादरीच्या चिंध्या चिंध्या करत आहे जेणेकरून त्यापासून दोरी वळता यावी.
పర్యాయపదాలు : चिंध्या चिंध्या करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
कपड़े, काग़ज आदि को काट, चीर, तोड़ या फाड़कर इस प्रकार टुकड़े-टुकड़े करना कि उसके तागे या सूत तक अलग-अलग हो जाएँ।
वह फटी चादर को तार-तार कर रही है ताकि वह उसका रस्सी बट सके।అర్థం : दोषांची किंवा वैगुण्यांची इतक्या जोरदारपणे चर्चा करणे की जेणेकरून लोक त्याचे तेच वास्तविक रूप समजून त्याला तिरस्काराची वागणूक देऊ लागतील.
ఉదాహరణ :
ह्या घटनेने त्याच्या प्रतिष्ठेच्या चिंधड्या उडवल्या.
పర్యాయపదాలు : चिंधड्या उडवणे, चिंधड्या उडविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
दोषों या बुराइयों की इतने जोरों से चर्चा करना कि लोग उसे उसका वास्तविक स्वरूप समझकर उसके प्रति उपेक्षा या घृणा का व्यवहार करने लगें।
इस घटना ने क्रिकेट की छवि को तार-तार किया है।