అర్థం : तीन अधिक एक मिळून होणारी संख्या.
ఉదాహరణ :
दोन अधिक दोन चार होतात.
అర్థం : एखाद्या इंग्रजी महीन्याची ती तारीख जी चार तारखेला येते.
ఉదాహరణ :
तो चार येतोय.
పర్యాయపదాలు : चार तारीख
అర్థం : मोहाच्या पानासारखी मोठी व लांबट पाने असलेला एक पानझडी वृक्ष.
ఉదాహరణ :
चारोळीच्या सालीतून पाझरणारा डिंक अतिसारावर वापरतात.
పర్యాయపదాలు : चारोळी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
tree