పేజీ చిరునామాను కాపీ చేయండి ట్విట్టర్‌లో భాగస్వామ్యం చేయండి వాట్సాప్‌లో భాగస్వామ్యం చేయండి ఫేస్బుక్లో భాగస్వామ్యం చేయండి
గూగుల్ ప్లే లో పొందండి
ఉదాహరణలు, పర్యాయపదాలు మరియు వ్యతిరేక పదాలతో मराठी నిఘంటువు నుండి चाडी అనే పదం యొక్క అర్థం.

चाडी   नाम

౧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

అర్థం : धातू, प्लॅस्टिक इत्यादींपासून बनलेले, वरच्या बाजूला रुंद व खाली अरुंद नळी असलेले, द्रवपदार्थ भांडे इत्यादीत ओतण्यासाठी वापरण्यात येणारे शंकाकृती साधन.

ఉదాహరణ : दुकानदार नरसाळ्यातून बाटलीत तेल ओतत आहे.
तेल सांडू नये म्हणून त्याने डब्याच्या तोंडावर नरसाळे ठेवले आहे.

పర్యాయపదాలు : गळणी, नरसाळे, नाळचे


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

धातु, प्लास्टिक आदि का बना शंकु के आकार का उपकरण या पात्र जिसके सकरे सिरे पर छोटी सी नली होती है जिसे तंग मुँह के पात्र पर रखकर कोई पदार्थ उसमें डालते हैं।

तेल नीचे न गिरे इसलिए उसने डिब्बे के मुँह पर कुप्पी लगाई।
कीप, कुप्पी, कूपी, फनल, शंकुपात्र

A conically shaped utensil having a narrow tube at the small end. Used to channel the flow of substances into a container with a small mouth.

funnel
౨. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

అర్థం : चाडचा रहिवासी.

ఉదాహరణ : आपल्यासोबत शिकणारा तो चाडी तुझ्या लक्षात आहे का?

పర్యాయపదాలు : चाडीयन


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

चाड का निवासी।

क्या तुम्हें वह चाडी याद है जो हम लोगों के साथ पढ़ता था?
चाड वासी, चाड-वासी, चाडवासी, चाडियन, चाडी

A native or inhabitant of Chad.

chadian

चाडी   विशेषण

౧. विशेषण / संबंधदर्शक

అర్థం : चाडचा किंवा चाडशी संबंधित.

ఉదాహరణ : तू माझ्यासोबत चाडी संगीत ऐकायला येशील का?

పర్యాయపదాలు : चाडीयन


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

चाड से संबंधित या चाड का।

क्या तुम मेरे साथ चाडी संगीत सुनने चलोगे?
चाड-संबंधी, चाडियन, चाडी

Of or relating to or characteristic of the Republic of Chad or its people or language.

The Chadian desert.
Chad soldiers.
Chadian folktales.
chadian
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।