అర్థం : योग्यता, वैशिष्ट्य, गुण, क्षमता इत्यादी तपासण्यासाठी केलेली बारीक पाहणी.
ఉదాహరణ :
कोणत्याही गोष्टीची परीक्षा घेतल्यावाचून तिचा स्वीकार करू नये
పర్యాయపదాలు : कसोटी, परीक्षा, पारख
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The act of giving students or candidates a test (as by questions) to determine what they know or have learned.
examination, testingఅర్థం : साखरेत किंवा गुळात पाणी घालून केलेला रस.
ఉదాహరణ :
मी दिवाळीत पाकातले चिरोटे केले होते
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Sugar and water and sometimes corn syrup boiled together. Used as sweetening especially in drinks.
sugar syrup