అర్థం : चवळवेलीची शेंग.
ఉదాహరణ :
चवळी, घेवडा इत्यादी भाज्यांत प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते
అర్థం : एक कडधान्यचे झाड.
ఉదాహరణ :
चवळीची वेल चांगली फोफावली होती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Sprawling Old World annual cultivated especially in southern United States for food and forage and green manure.
black-eyed pea, cowpea, cowpea plant, vigna sinensis, vigna unguiculataఅర్థం : एका वेलीला येण्याऱ्या शेंगांमधून मिळालेले द्विदल कडधान्य.
ఉదాహరణ :
चवळीची भाजी सर्व लोकांना आवडते.
పర్యాయపదాలు : चंवळी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :