అర్థం : अत्यल्प प्रमाणात असण्याचा भाव.
ఉదాహరణ :
उन्हाळ्यात या भागात पाण्याची टंचाई भासते.
పర్యాయపదాలు : टंचाई, दुर्भिक्ष, मारामार, वानवा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The state of needing something that is absent or unavailable.
There is a serious lack of insight into the problem.