అర్థం : चंद्राप्रमाणे जिचे मुख आहे अशी.
ఉదాహరణ :
त्या चंद्रमुखी मुलीला एकदा भेटण्याची उत्कट इच्छा आहे.
పర్యాయపదాలు : इंदुवदना, चंद्रमुखी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
चंद्रमा के समान मुख वाली।
उस चंद्रमुखी लड़की से एक बार मिलने की उत्कट इच्छा है।