అర్థం : घोड्यासारखे तोंड असलेला, नेहमी उभ्याने पोहणारा एक प्रकारचा मासा.
ఉదాహరణ :
घोडमाशाचा आकार सोळा मि.मी. ते पस्तीस से.मी. असतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह मछली जिसका मुँह अश्व या घोड़े की तरह होता है।
अश्वमीन की लंबाई सोलह मिलीमीटर से पैंतीस सेंटीमीटर तक होता है।