అర్థం : एखादा शब्द किंवा वाक्य पुन्हा-पुन्हा म्हणणे किंवा सांगणे.
ఉదాహరణ :
कटू आठवणी घोकण्याची वाईट सवय आहे तिला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : तोंडपाठ करण्यासाठी पुन्हा पुन्हा वाचणे.
ఉదాహరణ :
मुले पाढे पाठ करत आहेत.
పర్యాయపదాలు : घोकंपट्टी करणे, पाठ करणे, पाठांतर करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मुँहज़बानी याद करने के लिए बार-बार कहना या पढ़ना।
बच्चे पहाड़ा रट रहे हैं।