అర్థం : ज्याला काय करायचे आहे हे कळत नसलेला.
ఉదాహరణ :
गोंधळलेला माणसाला सावरणे कठिण जाते.
मस्ती करताना शिक्षक वर्गात अचानक आल्याने मुले कावरीबावरी झाली
పర్యాయపదాలు : कावराबावरा, गोंधळलेला
అర్థం : घाबरला आहे असा.
ఉదాహరణ :
अन्यायाने भयभीत न होता त्याचा सामना करायला हवा.
పర్యాయపదాలు : भयग्रस्त, भयभीत, भ्यालेला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो डरा हुआ हो।
अन्याय से भयभीत लोगों को उससे लड़ना चाहिए।Thrown into a state of intense fear or desperation.
Became panicky as the snow deepened.