అర్థం : नदी,तलाव इत्यादींच्या काठावर नावेतून उतरण्यासाठी वा बसण्यासाठी तसेच पाण्याचा उपयोग चांगला करता यावा यासाठी केलेली सोयीची दगडी बांधणी.
ఉదాహరణ :
बायका घाटावर कपडे धूत होत्या
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Stairway in India leading down to a landing on the water.
ghatఅర్థం : वरच्या बाजूस मोठ्या पेल्यासारखी कडी असलेला व आतल्या बाजूला लोखंडी वा लाकडी लोळी लावलेला एक वाद्यविशेष.
ఉదాహరణ :
चिमाजी अप्पा पेशवे यांनी ह्या मंदिराला मोठी घंटा दिली आहे
పర్యాయపదాలు : घंटा
అర్థం : सह्याद्रीच्या रांगेच्या पश्चिमेकडचा महाराष्ट्रातील प्रदेश.
ఉదాహరణ :
तुमचे गाव कोकणात आहे की देशावर?
పర్యాయపదాలు : देश
అర్థం : एखाद्या कामाकरता केलेली आखणी.
ఉదాహరణ :
किल्ल्यावर हल्ला करण्याची योजना ठरली
अचानक गावी जाण्याचा घाट कसा काय घातलात?
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An arrangement scheme.
The awkward design of the keyboard made operation difficult.The cognitive process of thinking about what you will do in the event of something happening.
His planning for retirement was hindered by several uncertainties.అర్థం : नदी किंवा तलाव इत्यादीच्या किनारी तयार केलेला घाट जो स्नानासाठी वापरला जातो.
ఉదాహరణ :
कुंभमेळ्याच्या वेळी स्नानघाटावर खूपच गर्दी होते.
పర్యాయపదాలు : स्नानघाट
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : जेथून लोकांना पाण्यापर्यंत पोहचता येईल असे तलाव,नदी इत्यादींच्या काठावरील पायर्या असलेले स्थान.
ఉదాహరణ :
लोक घाटावर स्नान करीत आहेत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
तालाब, नदी आदि के तट के आस-पास का वह स्थान जहाँ सीढ़ियाँ आदि बनी होती हैं तथा जिस पर से होकर लोग जल तक पहुँचते हैं।
लोग घाट पर स्नान कर रहे हैं।