అర్థం : अतिशय परिचित असलेले स्थान.
ఉదాహరణ :
अलाहाबाद म्हणजे माझे घरच आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादी वस्तू सुरक्षित वा व्यवस्थित ठेवण्यासाठी केलेले आवरण, वेष्टन.
ఉదాహరణ :
अलीकडे चष्म्याची घरे प्लॅस्टिकची असतात.
అర్థం : रोग इत्यादिकांच्या उत्पत्तीचे कारण.
ఉదాహరణ :
मधुमेह हे रोगाचे घर आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : सोंगट्यांच्या, बुद्धिबळाच्या पटावरील प्रत्येक चौरस.
ఉదాహరణ :
पहिल्याच चालीत त्याने प्यादे दोन घरे पुढे सरकवले
అర్థం : जन्मकुंडलीत ग्रहांची स्थिती सूचित करणारे स्थान.
ఉదాహరణ :
माझ्या जन्मकुंडलीत शनी सातव्या घरात आहे.
పర్యాయపదాలు : स्थान
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जन्मकुंडली में जन्मकाल के ग्रहों की स्थिति सूचित करने वाले स्थानों में से प्रत्येक।
जन्मकुंडली स्थान से ग्रहों की दशा का पता चलता है।అర్థం : आईवडिल आणि त्यांची मुले यांचा समावेश असलेला समाजातील प्राथमिक वर्ग.
ఉదాహరణ :
नोकरी मिळताच तो आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करून फक्त आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊ लागला.
शेतकर्याने आपल्या दोन्ही मुलांना घराची जबाबदारी घ्यायला सांगितली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :