సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : ज्याचा भाग वा अंश एकमेकांना खेटून आहेत असा.
ఉదాహరణ : कालडोंगरीची झाडी घनदाट आहे.
పర్యాయపదాలు : गच्च, गर्द, गुडुप, घनदाट, घोर, दाट, निबिड, सघन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
जिसके अवयव या अंश पास-पास या सटे हों या जो बहुत पास-पास हों।
అర్థం : आवेशाचा, फार मोठा.
ఉదాహరణ : पानिपताच्या रणांगणावर तुंबल युद्ध चालले होते
పర్యాయపదాలు : तुंबळ, तुमुल, भयंकर
అర్థం : ज्याच्या भागांचे वा अंशांचे दर एकक क्षेत्रफळाशी अथवा दर एकक घनफळाशी असणारे प्रमाण हे सर्वसामान्याच्या तुलनेत अधिक आहे असा.
ఉదాహరణ : कोलडोंगरीची झाडी घनदाट आहे.
पास-पास बसा हुआ।
ఆప్ స్థాపించండి