అర్థం : पूर्वीच्या स्थितीपेक्षा कमी होणे.
ఉదాహరణ :
गेल्यावर्षी पाऊस उशीरा पडल्याने नदीचे पाणी उणावले
सहलीला चार जण येणार होती त्यातली दोन गळली
పర్యాయపదాలు : उणावणे, कमी होणे, गळणे, रोडावणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी वस्तु आदि का लुप्त होते हुए थोड़ा हो जाना।
वर्षा न होने से नदी में पानी कम हो रहा है।అర్థం : शरीर बळकट होणे.
ఉదాహరణ :
व्यायामाने त्याचे शरीर चांगले घटले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
शरीर का गठा हुआ होना।
कसरत करने से शरीर गठीला होता है।అర్థం : एखाद्या वस्तुतील गुण, तत्त्व इत्यादींची घट होणे "जगातली माणुसकी कमी झाली आहे.".
పర్యాయపదాలు : कमी होणे, घट होणे, र्हास होणे