అర్థం : इंधन म्हणून वापरला जाणारा वायुरूप पदार्थ.
ఉదాహరణ :
अलीकडे शहरांत नलिकांद्वारे घराघरात गॅस पुरवला जातो.
అర్థం : इंधनासाठी वापरला जाणारा गॅस वापरून पेटणार्या शेगडीवरील ज्योत.
ఉదాహరణ :
गॅसवर दूध तापत ठेवले आहे.
అర్థం : अपचन इत्यादी कारणांमूळे पोटात तयार होणारी वायू.
ఉదాహరణ :
गॅस झाल्याने पोटात दुखते.
పర్యాయపదాలు : वात
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : स्वयंपाक करण्यासाठी वापरात येणारा वायूरूप पदार्थ.
ఉదాహరణ :
शहरात गॅसचा वापर जास्त होतो.
పర్యాయపదాలు : एलपीजी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह गैस जो रसोई बनाने के काम आती है।
शहरों में गैस का उपयोग अधिक होता है।