అర్థం : गुंगुं असा ध्वनी.
ఉదాహరణ :
मला कुठूनतरी भुणभुण ऐकू येत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : डास, चिलटे इत्यादींच्या गुणगुणण्याचा गूं गूं असा ध्वनी.
ఉదాహరణ :
रात्रभर किटकांची गुणगुण चालू होती.
పర్యాయపదాలు : गिणगिण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :