అర్థం : यंत्रात दाबून पिळून काढणे.
ఉదాహరణ :
यंदा ह्या कारखान्यात किती ऊस गाळला?
అర్థం : पातळ पदार्थातील केरकचरा तलम वस्त्रातून किंवा छिद्रयुक्त पात्रातून गाळून काढणे.
ఉదాహరణ :
चहा गाळून ठेवला आहे.
పర్యాయపదాలు : चाळणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : चूर्ण अथवा द्रव पदार्थ वस्त्रातून किंवा छिद्रयुक्त पात्रातून ओतणे जेणे करून त्यातील जाडाभरडा भाग वर राहील.
ఉదాహరణ :
पावसाळ्यात पाणी गाळून प्यावे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी चूर्ण या तरल पदार्थ का कपड़े आदि में से इस प्रकार गिरना कि मैल या सीठी ऊपर रह जाए।
होली के दिन जगह-जगह भाँग छनती है।