అర్థం : अभ्यासक्रमाची परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी उपयोगी पडेल अशी मांडणी करणारे पुस्तक.
ఉదాహరణ :
मुलांनी गाईडवर सर्वस्वी अवलंबून राहू नये.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : उच्च शिक्षणासाठी (शोध कार्यात) मार्गदर्शन करणारी अधिकृत्यरित्या नियुक्त केलेली व्यक्ती.
ఉదాహరణ :
प्राध्यापक पुष्पक भट्टाचार्य हे कित्येक संशोधकांचे मार्गदर्शक आहेत.
పర్యాయపదాలు : मार्गदर्शक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
उच्च शिक्षण (शोध कार्य) के लिए मार्गदर्शन करने वाला अधिकृत रूप से नियुक्त व्यक्ति।
प्राध्यापक पुष्पकजी कई शोध छात्रों के गाइड हैं।Someone who shows the way by leading or advising.
guideఅర్థం : पर्यटनस्थळी असलेल्या ठिकाणांची माहिती देणारी, मार्गदर्शन करणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
वाटाड्याने त्या किल्ल्याचा इतिहास खूपच छान सांगितला.
పర్యాయపదాలు : वाटाड्या
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी पर्यटन स्थल पर उस स्थल से संबंधित जानकारी देनेवाला व्यक्ति।
गाइड पर्यटन स्थल के बारे में ढेर सारी जानकारियाँ दे रहा था।A guide who leads others on a tour.
tour guide